या महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, पण जेव्हा जन्म दाखला काढण्यासाठी दोघांची DNA टेस्ट केली त्यात धक्कादायक प्रकार समोर आला, एकाचा DNA तिच्या पतीबरोबर मॅच झाला तर दुसऱ्या मुलाचा DNA तिच्या शेजारी राहणाऱ्या…’ आणि मग

Entertenment

आपल्या सर्वांना माहित आहे की जुळ्या मुलांना जन्म देणे ही काही मोठी गोष्ट नाही,जगभरातील अनेक महिला जुळ्या मुलांना जन्म देतात.पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत,जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.हे प्रकरण भारताच्या शेजारील देश चीनमधून समोर आले आहे.

जिथे एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.पण यात विचित्र गोष्ट म्हणजे या दोन मुलांचे वडील वेगळे आहेत.यानंतर पतीला हे समजल्यावर आश्चर्य वाटले.डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले की हे कसे होऊ शकते? मात्र यातून पत्नीने केलेली फसवणूक उघडकीस आली.

मुलांचा डी-ए-नए अहवाल पाहिल्यावर हा प्रकार समोर आला.आणि जे समोर आले ते काही वेगळेच आहे.चीनमधील या घटनेने जगभरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.डी-एनए चाचणीतून ही बाब समोर आली आहे.मुलांच्या जन्मानंतर डॉक्टरांनी नवजात बालकांच्या जन्म प्रमाणपत्रासाठी दोघांची डी-एनए चाचणी केली होती.

त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.जुळ्या मुलांचे दोन वेगळे वडील होते.महिलेच्या पतीने सांगितले की,पत्नीचे एका गैरपुरुषासोबत सं-बंध असल्याचे त्याला कधीच कळले नाही.डॉक्टरांनी सांगितले की अशी केस 1 कोटीत होते.असा प्रसंग क्वचितच पाहायला मिळतो.

ही चाचणी करणारे डॉक्टर डेंग यजुन म्हणाले की,अशी प्रकरणे एक कोटीमध्ये एकदाच येतात.जेव्हा मादी एका महिन्यात दोन अंडी सोडते आणि थोड्याच वेळात दोन लोकांशी सं-बंध बनवते.किंवा दिवसातून दोनदा वेगवेगळ्या लोकांशी सं-बंध ठेवते तेव्हा असे होते.दोन अंडी वेग-वेगळ्या शु-क्रा-णूंसोबत मिसळतात.

आणि मादी जुळ्या मुलांना जन्म देते.या प्रक्रियेला हेटरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन म्हणतात.चीनमध्‍ये असा नियम आहे की जेव्हाही मूल जन्माला येते तेव्हा त्या मुलाच्या जन्माच्या दाखल्यासाठी D-NA चाचणी अनिवार्य असते.

एका मुलाचा DNA तिच्या नवऱ्यासोबत तर दुसऱ्या मुलाचा DNA एका शेजाऱ्यासोबत झाला मॅच. हा सर्व प्रकार समोर आल्यावर तिच्या पाटील अश्रू अनावर झाले. आता संतापलेल्या पतीने फसवणूक करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *