पुरुषांच्या शरीरातील कोणत्या भागात सर्वात लहान हाड असते? जेव्हा IAS इंटरव्यूव मध्ये या मुलीला विचारला होता हा खतरनाक प्रश्न, तिचे उत्तर ऐकून सर्वांची मान झाली शरमेने खाली…”

entertenment

जगातील लहानात लहान आणि मोठ्यात मोठी परीक्षा देशात घेतली जाते,ज्यामध्ये अनेक विद्यार्थी परीक्षेत सहभागी होतात.आणि प्रत्येकच परीक्षा प्रत्येकासाठी कठीण असते.ज्यामध्ये सर्वात कठीण परीक्षा UPSC ची असते.ज्याला देशातील सर्वात कठीण परीक्षेच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

ही परीक्षा उत्तीर्ण होणे प्रत्येकाच्याच हातात नाही.पण ज्याला आयएएस आयपीएस अधिकारी व्हायचे आहे तो ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो.कदाचित तुम्हाला या परीक्षेबद्दल थोडी माहिती असेल पण याच्या मुलाखतीचे प्रश्न खूप कठीण आहेत.

कारण यामध्ये अनेक श्रेणींचे प्रश्न विचारले जातात,ज्यामध्ये सामान्य ज्ञानापासून अनेक प्रकारची कोडी असतात,परंतु त्यामध्ये दुहेरी अर्थाचे प्रश्न देखील असतात जे फक्त उमेदवाराची IQ पातळी तपासण्यासाठी विचारले जातात.आपण आज याच मुलाखतीत विचारले जाणारे काही प्रश्न पाहू…

प्रश्न: राजकीय पक्षांची नोंदणी कोणाकडून केली जाते?
उत्तरः निवडणूक आयोगाकडून.

प्रश्न: रंग अंध व्यक्ती कोणते रंग ओळखू शकत नाहीत?
उत्तर: लाल-हिरवा

प्रश्न: भारतातील कोणते राज्य मसाल्यांचे उद्यान म्हणून ओळखले जाते?
उत्तर : केरळ. (केरळचे प्राचीन बंदर,मुसिरी हे जवळपास शतकांपूर्वी जागतिक मसाल्यांच्या व्यापाराचा आधार बनले होते.)

प्रश्‍न : जगातील पत्रकारिता क्षेत्रात कोणता पुरस्कार दिला जातो?
उत्तर: पुलित्झर

प्रश्न: QR कोडचे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर : क्विक रिस्पॉन्स कोड

प्रश्न: रेल्वे रुळांच्या बाजूला लावलेल्या W/L (व्हिसल बोर्ड) बोर्डाचा अर्थ काय आहे?
उत्तर: W/L (व्हिसल बोर्ड) म्हणजे हॉर्न वाजवणे.जिथे असे फलक लावले जातात तिथे हॉर्न वाजवावा लागतो.

प्रश्न: दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
उत्तर: लॅक्टो मीटर

प्रश्न: अन्नामध्ये असलेली ऊर्जा मोजली जाते त्याला काय म्हणतात?
उत्तरः कॅलरी.

प्रश्नः पुरुषांना स्त्रियांचे केस कुठे आवडत नाहीत?
उत्तरः अन्नामध्ये.

प्रश्न : लग्नानंतर नवऱ्याच्या अंगात अशी कोणती गोष्ट आहे जी बायको आयुष्यभर चाटते?
उत्तर: डोकं.

प्रश्न: मानवी शरीराच्या कोणत्या भागात सर्वात लहान हाड आढळते?
उत्तर: कानात.

Leave a Reply

Your email address will not be published.