संपूर्ण जग हादरलं..! बॉलीवूड च्या या बड्या कलाकाराचे गंभीर आजाराने झाले नि-ध-न, सलमान सोबत ‘किक’ चित्रपटात केलं होत शेवटचं काम, फोटो पाहून धक्का बसेल…”

Entertenment

अरुण वर्मा मृ-त्यू: 80 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते अरुण वर्मा यांचे 20 जानेवारी 2022 रोजी दुःखद नि-ध-न झाले. अरुण वर्मा यांचे गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास भोपाळ येथील पीपल्स हॉस्पिटलमध्ये नि-ध-न झाले.अरुण वर्मा 62 वर्षांचे होते.

ते बर्याच काळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते.अरुण वर्माने मुव्हीज अनेक हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.अरुण वर्मा यांना थिएटरशी विशेष लगाव होता.अरुण वर्मा यांनी जेपी दत्ता दिग्दर्शित डकत (1987) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

यानंतर अरुण वर्मा यांनी हिना,खलनायक,प्रेम ग्रंथ,नायक,मुझसे शादी करोगी,हिरोपंती अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.अरुण वर्माने सलमान खानसोबत ‘किक’ या चित्रपटातही काम केले आहे.नुकतेच अभिनेत्याने कंगना राणौतच्या “टिकू वेड्स शेरू” या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

अरुण वर्मा यांचे पुतणे अमित वर्मा यांनी भोपाळहून फोनवरून एबीपी न्यूजला सांगितले की,त्यांचे काका गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते.त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या,त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

अरुण वर्मा यांच्या पुतण्याने हेही सांगितले की,अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण नंतर त्यांच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले.मल्टिपल ऑर्गन फे-ल्युअरमुळे अरुण वर्मा यांचे निधन झाले.अभिनेता अरुण वर्माची जवळची मैत्रीण अभिनेत्री टीना घई यांच्या म्हणण्यानुसार,

अभिनेता आर्थिक संकटातून जात होता,अशा परिस्थितीत सिने आणि टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने त्याच्या उपचारासाठी ५० हजारांची मदत केली होती.एबीपी न्यूजला माहिती देताना टीनाने सांगितले की, तिने वैयक्तिकरित्या 25 हजार रुपयांची मदत देखील केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *