सुप्रसिद्ध कोरिओग्राफर ‘रेमो डिसूजा’ च्या घरावर कोसळला दुःखाचा डोंगर, स्वतःच ग-ळ-फा-स लावून घरातील या व्यक्तीने केली आ-त्मह-त्या…’

Entertenment

भाऊ जेसन वॅटकिन्सच्या नि-धनाने रेमो डिसूझाची पत्नी लिझेल डिसूझा खूपच तुटली आहे.ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करून मृ-त-देह श-व-वि-च्छे-द-नासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

त्याचवेळी बहिण लिझेलने या प्रकरणी तिच्या भावाने हे पाऊल का उचलले असेल,असे सांगितले.प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांचा मेहुणा जेसन वॅटकिन्स याने आ-त्म-ह-त्या करून आपले जीवन संपवले आहे.गुरुवारी जेसन वॅटकिन्सने मुंबईतील राहत्या घरी ग-ळ-फा-स घेऊन आ-त्म-ह-त्या केली.

रेमो डिसूझाची पत्नी लिझेल डिसूझा आपल्या भावाच्या मृ-त्यूची बातमी ऐकून खूपच तुटली आहे.ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करून मृ-त-दे-ह श-व-वि-च्छे-दनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

त्याचवेळी बहिण लिझेलने या प्रकरणी तिच्या भावाने हे पाऊल का उचलले असेल,असे सांगितले.वडील मुलाला शोधत हॉस्पिटलमध्ये पोहोचले.रेमो डिसूझासाठी,कुटुंबासाठी गुरुवार (20 जानेवारी) पेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.

भाऊ जेसन वॅटकिन्सच्या मृ-त्यू-नंतर बहीण लिझेल डिसूझा वाईटरित्या दुःखी झाली आहे.टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांचे वडील किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत,ते डायलिसिसवर होते आणि आपल्या मुलाला शोधत रुग्णालयातून घरी परतले होते.

तेव्हा त्यांना मुलगा या अवस्थेत सापडला.लिझेल डिसूझा यांनी सांगितले की,कसेतरी घरी पोहोचल्यानंतर पापा यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना जेसनने स्वतःचा जीव घेतल्याचे आढळले.लिझेलने सांगितले की,मुंबईत आईच्या नि-ध-नानंतर तिचे वडील आणि भाऊ दोघेही एकत्र राहत होते.

जेसनने हे पाऊल का उचलले असेल?जेसन नाराज होता का?या प्रश्नाला उत्तर देताना रेमो डिसूजाची पत्नी लिझेलने रडत रडत प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की,आईच्या मृ-त्यू-नंतर तो खूप निराश झाला होता.2018 मध्ये जेव्हा आईचे नि-ध-न झाले तेव्हा तो खूप तुटला होता.

कारण तो तिच्या सर्वात जवळ होता.लिझेलने सांगितले की जेसनने लग्न केले नव्हते.या घटनेच्या काही वेळापूर्वी रेमो डिसूझा पत्नीसह मित्राच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचला होता.लग्नाच्या आनंदाचे रूपांतर क्षणार्धात शो-कात झाले आहे.

लिझेलने सांगितले की मला पापाचा फोन आला आणि त्यांनी मला जेसनबद्दल सांगण्यास सुरुवात केली.सुरवातीला मला आणि रेमोला काही समजले नाही पण कळेपर्यंत सगळं संपलं होतं.वेळ आमच्या हातातून निघून गेली होती.माझा भाऊ आमच्यातून निघून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *