बाप-मुलीचे नाते सर्वात पवित्र असते,जिथे बाप आपल्या मुलींवर त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो.त्याचवेळी या नात्याला काळिमा फासणारी एक लाजिरवाणी घटना महाराष्ट्रातील पुण्यातून समोर आली आहे.जिथे एक वाईट बाप आपल्याच दोन मुलींवर गेली चार वर्षे ब-ला-त्का-र करत होता.
या घटनेची माहिती पीडितेच्या आईला कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.पुण्यातील कोंढवा खुर्द येथून हे लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे.जिथे एक महिला आपल्या दोन अ-ल्प-वयीन मुलींसह तिच्या पतीवर ब-ला-त्का-राचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली होती.
तक्रारीत महिलेने म्हटले आहे की,तिचा पती 2016 पासून दररोज तिच्या दोन मुलींवर ब-ला-त्का-र करत होता.पीडित मुलींच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की,एकदा लहान मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मी तिला डॉक्टरांकडे नेले.जिथे तिला मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली.
रिपोर्ट्स आल्यावर माझ्या पतीने रिपोर्ट्स हिसकावून घेतले आणि आगीत जाळले.महिलेने सांगितले की,एके दिवशी रात्री दोन वाजता मी झोपले असताना मला माझ्या एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून जाग आली.त्यानंतर ती रडत माझ्याकडे आली.
मी रडण्याचे कारण विचारले तर ती म्हणू लागली की रोज रात्री तू झोपल्यावर अब्बू माझ्याकडे झोपायला येतात. आणि घाणेरडे काम करतात. मी ओरडले तर सेफ्टी पिन माझ्या शरीराला टोचू लागतात. तसेच जीवे मा-र-ण्याची ध-मकीही देतात एका मुलीने आपली व्यथा मांडली.
तेव्हा दुसऱ्या मुलीलाही धीर आला.ती म्हणाली,’अम्मी,जेव्हा तुम्ही बाजारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाता,तेव्हा अब्बू माझ्यासोबत सुध्दा चुकीच्या गोष्टी करायला लागतात.मी नकार दिला तर तुझ्या आईला आणि बहिणीला मा-रून टाकेल अशी मला धमकी देतात..