एका आईने मॅगझिनचे मुखपृष्ठ पाहिल्यावर तिच्या होशच उडाले..मॅगझिनचे कव्हर पेज पाहिल्यानंतर तिला कळले की तिची मुलगी पॉ-र्न स्टार झाली आहे,ज्याबद्दल तिला माहिती नव्हती.मॅगझिनच्या कव्हर पेजवर मुलीचे न-ग्न छायाचित्र होते.
यानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या बदलाबाबतचा अनुभव पॉ-र्न स्टारने शेअर केला आहे.अमेरिकेतील ख्रिश्चन मॉडेल एडिसन सिन्सने सांगितले की,जेव्हा तिच्या आईने एका मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचा न्यू-ड फोटो पाहिला तेव्हा तिला समजले की तिची मुलगी पॉ-र्न स्टार आहे.
तिने असाही दावा केला आहे की तिला नंतर तिच्या ए-क्स-रे-ट केलेल्या कारकिर्दीसाठी तिला चर्चमधून बाहेर काढण्यात आले.ख्रिश्चन मॉडेल एडिसन सिन्स म्हणते की ती काय करत आहे हे लोकांना कळल्यानंतर तिला धार्मिक समुदायातून काढून टाकण्यात आले.
अमेरिकेतील टेक्सासमधील या मॉडेलने माहिती दिली आहे की,वयाच्या 19 व्या वर्षापासून तीने अ-ड-ल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.माझ्या स्वत: च्या चुकीमुळे हे रहस्य प्रकट झाले आहे.मॉडेल काही काळ तिच्या कामाची माहिती कुटुंबापासून लपवू शकली.
एके दिवशी एडिसनच्या आईने एका मासिकाचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा तिला तिच्या कारकिर्दीबद्दल कळले.एडिसनच्या मते,ही चूक तिच्या उत्साहामुळे झाली.तिच्या पहिल्या मासिकाच्या मुखपृष्ठाबद्दल ती इतकी उत्साहित होती की, तिने एक चूक केली.
तिने मासिकाची प्रत मागताना तिच्या घरचा पत्ता दिला होता.एडिसन पॉ-र्न स्टार असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना भीती वाटली की समाज तिला आता कसा स्वीकारेल.मॉडेलनुसार, तिचे कुटुंब अतिशय धार्मिक स्वरूपाचे आहे.
अतिशय धार्मिक वातावरणात या मॉडेलला मोठे करण्यात आली आहे.संपूर्ण कुटुंब दर रविवारी आणि बुधवारी चर्चला जात असे.मॉडेलला मोबाईल फोन,मेकअप ठेवण्याचीही परवानगी नव्हती,इतकेच नाही तर मित्रांसोबत फिरण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
पण मॉडेल बालपणीच या इंडस्ट्रीत येण्याची चिन्हे दिसू लागली.डेली स्टारच्या रिपोर्टनुसार,एडिसनचे म्हणणे आहे की,जेव्हा ती 9 वर्षांची होती तेव्हा तिने पें-ट-हाऊस पॉ-र्न बुक ऑर्डर केले होते आणि कुटुंबाच्या सर्व बंधनांना न जुमानता ती घराबाहेर पडली होती.
तरीही मॉडेलच्या वडिलांना त्यांच्या मुलीच्या कामाबद्दल माहिती नाही.आज ती पॉ-र्न स्टार बनून पैसे कमवत आहे हे वडिलांना माहीत नाही.तिला आधीपासून च याबद्दल आवड आहे.तिने हे सर्व स्व:खुशीने करत असल्याचे तिने सांगितले आहे.