नंनद वहिनीचे नाते दोन बहिणींसारखे शुद्ध व पवित्र असते,जिथे दोघीही एकमेकांना बहिणी मानतात.मात्र या नात्याला कलंक लावणारे असेच लाजिरवाणे प्रकरण मध्य प्रदेशात समोर आले आहे.येथे एक महिलेने आपल्या पतीला ब्लॅ-क-मे-ल करण्यासाठी केले एक अ-श्ली-ल कृत्य.
ती तिच्या नंनदेचे म्हणजेच नवऱ्याच्या बहिणीचे अ-श्ली-ल फोटो पाठवत राहिली.खरंतर,हे धक्कादायक प्रकरण इंदूरमधील महूचे आहे,जिथे काही दिवसांपूर्वी इंदूर सा-य-बर से-लला तक्रार आली होती की,एका सैनिकाला त्याच्या बहिणीचे अ-श्ली-ल फोटो पाठवले जात आहेत.
या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह यांनी सांगितले की,तरुणाला गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून त्याच्याच बहिणीचे घाणेरडे फोटो पाठवले जात होते.या प्रकरणाची चौकशी केली असता.
ज्या फोनवरून हे फोटो पाठवले जात आहेत तो जबलपूर लोकेशन दाखवत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी सक्रियता दाखवली असता,ज्याने शिपायाला अ-श्ली-ल फोटो पाठवले ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच पत्नी असल्याचे समोर आले.हा घाणेरडा खेळ त्याची पत्नीच खेळत होती.
पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.चौकशीत तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.चौकशीत मुलीचा पतीसोबत वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.एवढेच नाही तर दोघांचा घटस्फोटाचा खटलाही कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे.मुलीने सांगितले की,
तिला तिच्या नवऱ्याचा बदला घ्यायचा आहे,यामुळे ती तिच्या नवऱ्याच्या बहिणीचे घाणेरडे फोटो तिच्या पतीला पाठवत आहे.जेणेकरून नंतर त्याला ब्लॅ-क-मे-ल करता येईल.या घृणास्पद कृत्यात महिलेसोबत तिच्या भावाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दोन्ही भावां बहिणीविरुद्ध राज्य सा-य-बर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.दोघांनी हे फोटो कुठल्या सोशल साईटवर अपलोड केले आहेत का,अशी चौकशी केली जात आहे.दोघांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.