बाथरूम मधून पतीसोबत येत होता परस्त्री चा आवाज म्हणून या महिलेने उघडला दरवाजा, तेथील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली पहा काय दिसलं तिला…”

Entertenment

पती-पत्नीचे नाते विश्वासाच्या धाग्यावर टिकून असते.पण जर त्यापैकी एकाने तो मोडला आणि त्याच्या/तिच्याकडून जोडीदाराची फसवणूक केली जात असेल तर? ऑस्ट्रेलियात तीन मुलांच्या आईसोबतही असेच घडले.पतीने महिलेची फसवणूक केली.

महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या पतीच्या या कृत्याचा पर्दाफाश केला.आणि सांगितले की आता तिचा त्याच्यावर कधीही विश्वास बसणार नाही.पती करत असलेली फसवणुक पत्नीने बाथरूममध्ये पकडली डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,

महिलेने सांगितले की,तिने तिच्या पतीला बाथरूममध्ये व्हिडिओ कॉलवर दुसऱ्या महिलेशी जवळीक साधताना पाहिले.नवरा गुपचूप दुसऱ्या महिलेशी बोलत होता.हे कृत्य करत असताना त्या पत्नीने आपल्या नवऱ्याला बाथरूममध्ये पकडले.

महिलेने सांगितले की ती तीन मुलांची आई आहे.आजवर तिचा तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता.पण त्याच्या या कृत्यामुळे तिच्या विश्वासाला तडा गेला.आपल्या मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी ती कठोर परिश्रम घेत आहे,परंतु तिचा नवरा असे कृत्य करत आहे.

बायको म्हणते तिचा तिच्या नवऱ्यावर विश्वास नाही.पीडितेने सांगितले की,ती तिच्या खोलीत झोपली होती.तेव्हा तिला तिच्या पतीचा आवाज आला.ज्यामुळे तिची झोप उडाली आणि तिचे डोळे उघडले.पती चार्जर घेण्यासाठी बेडरूममध्ये आला.

तिने पुढे सांगितले की,पती फोनचा चार्जर घेऊन बाथरूममध्ये गेला.थोड्या वेळाने बाथरूममधून पतीसोबत दुसऱ्या महिलेचा आवाज येऊ लागला.हे ऐकून तिला आश्चर्य वाटले.यानंतर महिला या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बाथरूममध्ये गेली.

तेव्हा तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत व्हिडिओ कॉल करत असल्याचे तिने पाहिले.मग महिला तिच्या पतीवर खूप ओरडली.आणि त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.मात्र,नंतर या महिलेने आपला निर्णय बदलला कारण तिला वडिलांच्या सावलीशिवाय आपल्या मुलांना वाढवायचे नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *