41 वर्षीय हि शिक्षिका झाली अचानक प्रे-ग्नें-ट, हॉस्पिटल मध्ये DNA रिपोर्ट केल्यावर मुलाचा बाप निघाला तिच्याच वर्गातील….”

Entertenment

अमेरिकेत विद्यार्थी-शिक्षक सं-बंधांची बातमी समोर आली आहे. येथे पोलिसांनी एका महिला शिक्षिकेला तिच्याच अ-ल्प-वयीन विद्यार्थ्यासोबत सं-बंध ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे.विशेष म्हणजे पीडित विद्यार्थ्याने शिक्षकावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पोलिसांनी एका गर्भवती शिक्षिकेला अ-टक केली आहे.अटकेचे कारण बाहेर आल्यानंतर लोकांमध्ये शिक्षकावर प्रचंड नाराजी आहे.महिला शिक्षिकेवर तिच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सं-बंध असल्याचा आरोप आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अ-फे-अरनंतर ती गरोदर राहिल्याचे सांगण्यात येत आहे.पोलीस चौकशी करत आहेत.’डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार,हॅरी क्लॅव्ही असे या आरोपीचे नाव आहे.ती 41 वर्षीय शिक्षका आहे.

हेरीवर १५ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर असल्याचा आरोप आहे.आणि आता ती आपल्या विद्यार्थ्याच्या मुलाची आई होणार आहे.सध्या ती 8 महिन्यांची गरोदर आहे.पोलिसांनी शिक्षिकेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.

एका अ-ल्प-वयीन मुलासोबत सं-बंध ठेवल्याचा तसेच मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून शाळेत बं-दूक घेऊन आल्याचा आ-रोप शिक्षिकेवर आहे.त्याचबरोबर पी-डित मुलाने शिक्षकावरील सर्व आ-रोप फेटाळून लावले आहेत.

त्याचे म्हणणे आहे की,शिक्षकाने आपले लैं-गि-क शो-षण केले नाही,जे काही घडले ते त्याच्या मर्जीने झाले.मात्र,अ-ल्प-वयीन व्यक्तीच्या संमतीला कायद्याने काही फरक पडत नाही.त्यामुळे शिक्षकाला खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

पी-डितेच्या फोनमध्ये त्यांनी शिक्षक आणि तिचे अ-श्ली-ल व्हि-डिओ आणि फोटो पाहिल्याचे विद्यार्थ्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.पोलिस प्रवक्त्याचे म्हणणे आहे की हॅरी 8 महिन्यांची गर्भवती आहे.

परंतु ते कोणाचे मूल आहे याबद्दल ठोस माहिती देऊ शकत नाहीत.दरम्यान,मि-यामी डे-ड का-उं-टी प-ब्लिक स्कू-लमधील अधिकारी म्हणतात की हॅरी मार्चपासून शाळेत आली नव्हती.आणि तिला दुसऱ्या शाळेच्या केंद्रात कामावर पाठवले होते.

अटकेनंतर या शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,आता ती जिल्ह्यातील अन्य कोणत्याही शाळेत शिकवू शकणार नाही असे तिच्या शाळेतील मॅनेजमेंट ने ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *