या महिलेने केले 500 पुरुषांसोबत से-क्स,ती म्हणाली-30 वर्ष वय होण्याआधी तिला प्रत्येक देशातील पुरुषांसोबत से-क्स करायचे आहे…

entertenment

24 वर्षाच्या हि महिला आतापर्यत 500 पुरुषासोबत करून बसलीय से-क्स, बोलली मला जगातील प्रत्येक पुरुषासोबत करायचाय से-क्स पण माझी एक अट आहे…” अट वाचून धक्का बसेल

एक सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात काही निवडक लोकांशीच शा-री-रि-क संबंध ठेवतो.काही इतके निष्ठावान आणि प्रामाणिक असतात की ते आयुष्यभर फक्त एकाच जोडीदाराशी जवळीक साधतात.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची ओळख करून देणार आहोत,जिने 500 पेक्षा जास्त पुरुषांसोबत से-क्स केले आहे.आणि तिला 1000 चा टप्पा ओलांडायचा आहे.

असे महिलेने सांगितले तेव्हा हद्दच झाली.अनेक पुरुषांसोबत से-क्स करणाऱ्या या महिलेचे नाव काझुमी स्क्वर्ट्स आहे.ती अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते.काझुमी 24 वर्षांची आहे.

आणि आतापर्यंत ती 500 हून अधिक पुरुषांसोबत एका अंथरुणावर झोपली आहे.काजुमी या छंदातून लाखोंची कमाईही करतात.ती से-क्सी कंटेंट क्रिएशन साइट Only-Fans साठी व्हिडिओ बनवते.

काझुमी स्क्वर्ट्सला वेगवेगळ्या पुरुषांसोबत शा-री-रिक संबंध ठेवायला आवडतात.ती म्हणते की मला 98 पर्यंत पुरुषांची संख्या आठवत होती,पण त्यानंतर मी ही ती संख्या विसरले.

तथापि,एका अंदाजानुसार,माझे आतापर्यंत 500 हून अधिक पुरुषांशी सं-बंध झाले आहेत.सुरुवातीला काझुमी डायरीत गुप्त संहिता लिहीत असे.त्यात तिचे ज्या पुरुषांशी सं-बंध होते त्यांची नोंद ती ठेवायची.

मात्र,काही काळानंतर तिला सर्व गोष्टींचा मागोवा घेता आला नाही.प्रत्येक देशातील पुरुषांशी नाते जोडणे हे एक स्वप्न आहे.आणि काझुमी हे एक विचित्र स्वप्न जगत आहे.तिला एक अनोखे मिशन पूर्ण करायचे आहे.

तिला जगातील प्रत्येक देशातील पुरुषांसोबत से-क्स करायचा आहे.यासाठी ती अनेक से-क्स पा-र्ट्यांनाही जाते.एकदा तिने रेकॉर्ड बनवताना एका दिवसात 50 पुरुषांसोबत से-क्स केला होता.

वयाच्या 24 व्या वर्षी काझुमीचे 500 हून अधिक पुरुषांशी सं-बंध आहेत.मात्र तिचे मन अद्यापही त्यावर भरलेले नाही.ती 30 वर्षांची होण्यापूर्वी तिला हा आकडा 1000 च्या वर घेऊन जायचा आहे.

एक हजाराहून अधिक पुरुषांसोबत से-क्स करण्याचे तिचे स्वप्न आहे.यासाठी ती लवकरच एक मोठी से-क्स पार्टी आयोजित करण्याचा विचार करत आहे.काझुमीचा एक बॉयफ्रेंड देखील आहे.

तो त्याच्या गर्लफ्रेन्डवर खूप प्रेम करतो.आपल्या गर्लफ्रेन्डच्या या विक्रमाची त्याला चांगलीच माहिती आहे.आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना यात काही अडचणही नाही.तो तिच्यासोबत खूश आहे,असे तो म्हणतो.

जेव्हा काझुमीला वेगवेगळ्या पुरुषांसोबत लैं-गिक सं-बंध ठेवण्याचा धोका आणि आजारपणाच्या जोखमीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “मी संरक्षण वापरते.मी वेळोवेळी चाचण्याही करून घेते.

कोणाला काहीही वाटेल पण माझ्यासाठी हा एक मजेदार अनुभव आहे.आता फक्त 500 ते 1000 चा हा आकडा 30 वय होण्यापूर्वी पूर्ण करायच तिच स्वप्न आहे, ज्याचा ती पाठपुरावा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.