शेजाऱ्यांच्या बोलण्यावरून गुपचूप बेडरूम मध्ये बसवला कॅमेरा, आणि मग कॅमेऱ्यात जे दिसलं ते पाहून मो-ठमो-ठ्याने र-डला पती..’

Entertenment

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई असे आपण म्हणत असतो. आई हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची सुद्धा आई बनते. पण बरेलीमध्ये एका निर्दयी आईची घटना उघडकीस आली आहे, हे जाणून आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. एकदा असेच एका शेजारच्या व्यक्तीने आपल्या बाजूलाच राहणाऱ्या मुलाकडे तक्रार केली होती.

की त्याची बायको मुलांना अत्यंत वाईट प्रकारे मारत असते. हे ऐकून जेव्हा पतीने आपल्या पत्नीला याबाबत विचारणा केली, तेव्हा तिने थेट शेजार्‍यांशी भांडण सुरू केले. ती म्हणाली की हे शेजारी आपल्यामध्ये फक्त आग लावत आहेत त्यामुळेच आपल्यात भांडण होत आहे.

पण त्यानंतर पतीने सत्य शोधण्यासाठी गुप्तपणे आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आणि जेव्हा वास्तवदायक सत्य समोर आले तेव्हा या तरूणाने पोलिसांत सरळ तक्रार दाखल केली. आपणास सांगू इच्छितो की सुभाषनगर येथील रहिवासी असणाऱ्या दीपकचे पूनमसोबत लग्न झाले होते.

त्या दोघांना एक वर्षाचा मुलगा आहे आणि तेव्हाच दीपकचे शेजारी त्याला सांगतात की जेव्हा तू घरी नसतो तेव्हा तुझा मुलाचा रडण्याचा आवाज घरातून खूप येत असतो. त्यानंतर त्याने जेव्हा आपल्या पत्नीला याबद्दल विचारणा केली असता तिने या शेजऱ्याच्या खोड्या आहेत असे सांगून हे प्रकरण पुढे ढकलले.

परंतु शेजाऱ्यांनी पुन्हा तक्रार केल्यावर दिपकने प्रकरण समजून घेण्यासाठी शांतपणे त्याच्या घरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आणि जेव्हा दिपकने सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिले तेव्हा तो आपल्या पत्नीची कृती पाहून आश्चर्यचकित झाला.

कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते की दीपकची पत्नी पूनम आपल्या मुलाला मा-रहा-ण करीत असे. या मा-रहा-णीचा व्हिडिओ सी-सीटी-व्ही कॅमेरामध्ये कै-द केल्यानंतर, काही दिवसांनी पूनम आपली माहेरी निघून जाते.

आणि दीपकवरच हुं-डा उ-त्पीडनचा गु-न्हा दाखल करते, त्यानंतर दीपक सुद्धा डीआयजी आशुतोष कुमारकडे जातो आणि त्या प्रकरणाची तक्रार करतो आणि तिच्यावर गु-न्हा नोंदविण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे एक आई आपल्याच मुलाला कारण नसताना मा-रतेय आणि का मारतेय हे अद्याप कळलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *