प्रेम आंधळं असत” हे तर आपण सर्वांनी ऐकलच असेल.प्रेम झालेल्या माणसाला जात- धर्म, रंग-रूप गरीब- श्रीमंत असे काही दिसत नाही, हे तर आपल्या माहीत आहे. पण आज आम्ही आपल्याला असे काही सांगणार आहे.
की आपल्याला मूव्ही चा एखादा सीन बघत असल्यासारखं वाटेल. चला तर मग बघुया काय आहे हे प्रकरण?? तुम्ही ऐकले असेलच की, जेव्हा दोन लोकांमध्ये प्रेम होते, तेव्हा त्त्यांना श्रीमंती आणि गरिबी दिसत नाही. फक्त दोन लोक प्रेमात पडतात, आणि ते एकमेकांचे बनतात, पण जिथे प्रेम आहे तिथे फसवणूकही आहेच.
याबद्दल शंका नाही. आणि अशीच फसवणूक अलीकडे मध्य प्रदेशात मध्ये ही बघायला मिळाली आहे.जे खूप आश्चर्यकारक आहे. हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील अंबिकापूरचे आहे, जिथे एक महिला स्टीलचा व्यवसाय करते.
काही काळापूर्वी किशनपूरचा रहिवासी असलेला विजय नावाचा तरुण येथे कामासाठी आला होता. विजय जेव्हा कामावर आला तेव्हा तो त्या व्यवसायिक स्त्रीच्या अगदी जवळ राहू लागला. दोघांमध्ये इतकी घनिष्ठता निर्माण झाली, की मालकीण तिच्या नोकराच्या प्रेमात पडली.
दोघेही एकत्र राहू लागले,आणि विजय नावाच्या तरुणाने आपल्या मालकीनी सोबत संबंध बनवले. जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, तरुणाने त्या महिलेला सांगितले, की तो तिच्याशी लग्न करेल,आणि दोघेही आयुष्यभर सोबत राहतील. फक्त एवढे बोलून तो त्या महिलेशी संबंध ठेवत राहिला.
पण काही दिवसांपूर्वी तो गावी जातो, असे सांगून गेला आणि परत आला नाही. आणि त्याने महिलेशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडला. या प्रकरणी महिलेने तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे, ज्याच्या आधारे तपास केला जात आहे.
तथापि, आता त्या तरुणालाही आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल कारण आता जी कथा सांगितली जात आहे, ती केवळ स्त्रीनेच सांगितली आहे, आणि अशा परिस्थितीत तो तरुण त्याच्या वतीने काय साक्ष देतो हे लक्षात घेऊन मगच संपूर्ण सत्य बाहेर येईल