पतीच्या सतत से-क्स मागणीला वैतागली पत्नी बोलली, एकतर लोकडाऊन हटवा नाहीतर नवऱ्याला….’

Entertenment

को रोना महामा रीचा वाढता उ द्रेक पाहून केवळ भारतच नाही तर जगातील बर्‍याच देशांनी लॉ कडाउन लागू केले आहे. पण या लॉकडाऊनसह इतरही मोठ्या समस्या समोर येत आहेत. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घाना देशातील एक महिला लॉ कडाऊनमुळे आपल्या समस्या सांगत आहे.

लॉकडाऊनमुळे तिची प्रकृती इतकी बिकट झाली आहे की, तिला तिच्या घरातून ऑफिसला पळून जावे लागले. हे तिच्या पतीच्या लैं गिक सं बंधाच्या वाढत्या मागणीमुळे झाले आहे. ही समस्या फक्त एका महिलेची नसून अशा अनेक स्त्रि यांची आहे ज्या आपल्या पतीच्या हा यर से क्स ड्रा इव्हमुळे त्रस्त आहेत.

सतत से क्स मुळे पत्नी अस्वस्थ झाली.

या महिलेने सोशल मीडियावर तिची व्यथा सांगितली की की झोपेतून उठल्यावर नवरा लगेचच से क्स साठी तयार असतो. हे केल्यानंतरही स्वयंपाक करायचा, मग तो जेवण करतो, टीव्ही पाहतो आणि थोड्या वेळाने त्याला पुन्हा से क्स करायचा असतो.

सतत से क्स…, से क्स …… आपण से क्स साठी लॉ कडाउनमध्ये राहत आहोत का, आपण तर आपल्या आरो ग्याची काळजी घेण्यासाठी लॉ कडाउनमध्ये राहत आहोत ना? माझे पती खूप से क्स करत आहेत. म हिलांचे असे म्हणने आहे की जर लॉ कडाऊन काढता येत नसेल तर त्यांच्या नवर्यांना कामावर पाठवावे.

आतापर्यंत घानामधील 500 हून अधिक लोकांना को रोना वि षाणूची लागण झाली आहे. हे फक्त एका देशा किंवा एका घराबद्दल नाही. बर्याच स्त्रियांना सामान्य दिवसांतही या सर्व समस्यांचा सामना करावा लागतो त्यांना इच्छा नसतानाही पतीची इ च्छा पूर्ण करावी लागते. अशा परिस्थितीत स्त्रियांनी स्वत: काही तरी पाऊल उचलायला हवे.

नकार देने आवश्यक आहे

लग्नानंतर बर्‍याच स्त्रि या पतीला नकार देण्यास असमर्थ असतात कारण त्यांना असे वाटते की नवर्याला वाईट वाटेल. असा विचार करने टाळा. तुमची इच्छा नसल्यास पतिला नकार द्या. तुमच्या नवर्याला जर एकाच शब्दात समजत नसेल तुम्हाला त्याच्या अशा वागण्याने त्रास होत आहे हे त्याला मोकळ्या शब्दात समजावून सांगा.

अंतर ठेवा

लॉ कडाऊनमुळे तूम्ही तुमच्या घरात बं द असाल तर थोडे अतंर निर्माण करा. एकत्र बसून आणि प्रत्येक वेळी जवळ राहून, बर्‍याच वेळा त्यांना तुमचा नकार कळत नाही. अशा काही गोष्टी करा ज्यामध्ये त्यांचा सहभाग नसेल. शक्य असल्यास वेगवेगळ्या खो ल्यांमध्ये झो पा. कदाचित तुमच्या नवर्याला यामुळे वाईट वाटु शकते, परंतु स्वत: ची काळजी घ्या.

मित्रांशी बोला

तूम्ही क्वा रांटाइन असला तरीही तूम्ही तुमच्या मित्रांशी फोनवर बोलू शकता. तुमच्या मित्रांशी बोला, जे अगदी जवळचे आहेत, त्यांना तुमची समस्या सांगा. तुमच्या जीवनात जास्तीत जास्त लोकांना फोनद्वारे समाविष्ट करा.

किंवा तूम्ही तुमच्या आणि तुमच्या पतीच्या कोणत्याही म्युच्युअल मित्राला हे सांगू शकता जो तुमची सम स्या ऐकून तुमच्या पतीला सांगू शकेल. बर्‍याच वेळा, इतरांच्या समजावून सांगण्याद्वारे काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात. आपल्या पतीला आपली समस्या सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यास बुद्धिमानीपूर्वक सोडवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *