जेव्हा करिनाने स्वतःची मुलगी साराला विचारले तू कधी कोणत्या मुलासोबत एक रात्र झो-पली आहेस का? पहा काय बोलली सारा, पाहून धक्का बसेल तुम्हाला..’

Entertenment

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि सारा अली खान सर्वांनाच परिचित आहेत. सारा अली खान बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.

करीना कपूर सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. अलीकडेच सारा अली खान करीना कपूरच्या एका शोमध्ये गेली होती. यादरम्यान, करीना कपूरने सारा अली खानला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, करीनाने सारा अली खानला विचारले की आपण आजपर्यंत कोणा कोणाला अ श्ली ल संदेश पाठवले आहेत.

या प्रश्नासह करीना म्हणाली की तू तुझ्या वडिलांचा विचार करू नकोस मी आहे तुझा सोबत मग या प्रश्नाचा थोडा विचार केल्यावर सारा अली खानने लाजून उत्तर दिले आणि या गोष्टीला हो-कार दिला.

त्यानंतर करीना कपूरने सारा अली खानला आणखी एक वैयक्तिक प्रश्न विचारला. करीना कपूरने सारा अली खानला म्हटले की मला हे विचारू वाटत नाही आहे पण आपण मॉडर्न लोक आहोत. म्हणूनच मला हे जाणून घ्यायचे आहे की तू कधीही वन ना ईट स्टँ ड केले आहे.

वन नाईट स्टँड म्हणजे एखाद्याच्याबरोबर एक रा-त्र घा-लवणे. करीना कपूरच्या प्रश्ना नंतर थोडा विचार करून सारा अली खानने या प्रश्नाचे उत्तर दिले. मी असे कधीच केले नाही आणि यानंतर करीना कपूरने सुटकेचा श्वास घेतला.

अशा वैयक्तिक प्रश्नाचे उत्तर कोणालाही देणे अवघड होते. परंतु सारा अली खानने या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय काळजीपूर्वक दिली. या दोघीची ही मुलाखत खूपच गाजली होती आणि सोशल मीडियावर या मुलाखतीने खूपच धुमाकूळ घातला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *