अजब देश जिथे लग्नाच्या आधीच नवऱ्या मुलीला काढावे लागतात तिचे संपूर्ण कपडे, आणि सर्वांसमोर जबरदस्तीने मुलासोबत करायला लावतात…’ पहा येथील अनोख्या प्रथा..

Entertenment

आजवर आपण लग्नामध्ये विविध प्रकारच्या चालीरीती पाहिल्या असतीलच आणि प्रत्येक प्रांताची स्वतःची कथा असते कारण देश आणि सीमा कितीही बदलल्या तरी लग्न सर्वत्र होतात. जर आपण विचित्र रीतिरिवाजांबद्दल बोलतच आहे तर आज आपण शेंडोंग नावाच्या चीनच्या प्रांताच्या चालीरीती जाणून घेणार आहोत.

जे सर्वांना आश्चर्यचकित करत आहे आणि लोक असेही म्हणत आहेत की अशा गोष्टी करू नयेत कारण यामुळे वर- वधूचे सन्मान आणि नाव खराब होते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की,इथे वेगवेगळ्या लोकांच्या आणि समाजांच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. जसे वधू -वरांचे कपडे काढणे.

त्यांना एकत्र बांधणे, त्यांनी सर्वांसमोर चुंबन घेणे, कधीकधी त्यांना उघड्यावर कपड्यांशिवाय एकमेकांना आलिंगन घालण्यास सांगितले जाते. रिपोर्टनुसार समोर आले आहे की,चीन सरकार अशा अवास्तव गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे ,आणि त्यांनी यासाठी एका शहरात नोटीसही चिकटवली आहे.त्यात अशी कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा देण्याविषयी बोलले आहे.

या घटना बघून कुठेतरी मानवी संवेदनांचा अंत होईल असे वाटते,असे घडू नये, हे निश्चित. बरं, आता जे काही असो, एक गोष्ट आहे की भारतात प्रथा कितीही राहिल्या असल्या तरी लोकांच्या सन्मानाला तडे जातील अशा पद्धतीचे कृत्य झाले नाही. बरं ते काहीही असो, चीनमध्येही लोक या गोष्टींविरोधात आवाज उठवत आहेत.

आणि हे सर्व शक्य तितक्या लवकर थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे,कारण त्याचा काही अर्थ किंवा आवश्यकता आपल्या समाजाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *